कृषी ग्रुप जॉईन करा

agrim pik vima list या जिल्ह्यात पीकविमा अग्रिमचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा यादीत नाव पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पीकविमा अग्रिमचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात सुरुवात झाली आहे त्या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाऊन घेऊया. agrim pik vima list

२०२३ मधील खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना २४१ कोटी अग्रिम पीकविमा दिला होता.

काही शेतकऱ्यांच्या पडताळणी पूर्ण झाली नव्हती त्यामुळे त्यांना अग्रिम पीकविमा दिला गेला नव्हता

फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानतर 1 लाख ११ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ७६ कोटी २७ लाख रुपये अग्रिम पीकविमा जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

पीकविमा अग्रिमचा दुसरा टप्पा खात्यात जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येत आहे

कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती निधी मिळाला यादी पहा

तालुकाअग्रिम रक्कमशेतकरी
अंबाजोगाई१२ कोटी २६ लाख१२३९१
आष्टी1 कोटी ४९ लाख२५३५
बीड५ कोटी २२ लाख७१७१
धारूर3 कोटी ८६ लाख३५४१
गेवराई3 कोटी ४४ लाख५४४६
केज१३ कोटी ७ लाख१९१२५
माजलगाव१४ कोटी १३ लाख१९०२७
परळी१६ कोटी ५७ लाख२५१५५
पाटोदा६ कोटी ९० लाख८८७७
शिरूर६२ कोटी ८५ लाख२९३२
वडवणी1 कोटी ४७ लाख५४०१
Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj