E-Peek Pahani : ई-पीक पाहणीसाठी नवीन ॲप आले, इथून डाउनलोड करा । ई-पीक पाहणी करण्यापूर्वी नक्की वाचा
E-Peek Pahani : ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) प्रकल्पाच्या ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप तयार करण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवरुन आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल अॅप व्हर्जन-2 विकसित करण्यात आलं आहे. हे सुधारित मोबाईल अॅप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध … Read more