रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. मात्र, ३० सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील.
२०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे आता २००० च्या नोटांची छपाई बंद होणार आहे.
RBI बँके कडून २ हजार रुपये बंद म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे
जर तुमच्या कडे २ हजार रुपये च्या नोटा असतील तर RBI ने सांगितले आहे
तुमच्या कडे २ हजार रुतोये च्या ज्या काही नोटा आहेत त्या ३० सप्टेंबर पर्यंत बँके मध्ये जमा करण्यात यावेत
2 hajar not band जमा कधीपर्यंत करावी?
30 सप्टेंबर नोटा जमा करण्याची मुदत दिली आहे
notebandi mahiti today 19 May 2023
काळजी करण्या सारखं काही नाही
जर तुमच्या कडे २ हजार रुपये च्या नोटा असतील तर तुम्ही त्या नोटा ३० सप्टेंबर पर्यंत बँके मध्ये जमा कराव्यात
३० सप्टेंबर पर्यंत नोटा चलनात राहणार
बँके मध्ये बदली करता येणार २ हजार रुपये च्या नोटा
2 hajar rupye notebandi
मोठी बातमी! २ हजारांची नोट चलनातून मागे; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत
रिझर्व्ह बँकेनं २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा चलनातून मागे घेतल्या जात असल्या तरी त्याची कायदेशीर मान्यता कायम राहणार आहे. रिझर्व्ह बँकेनं ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणि बदलण्याची मुदत दिलीये. यासोबतच २ हजार रुपयांच्या नोटा बँकांनी तात्काळ प्रभावनं देणं बंद करण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेनं बँकांना दिलेत. २३ मे पासून ग्राहकांना एकावेळी २ हजारांच्या १० म्हणजेच २० हजार रूपये मूल्याच्या नोटा बदलता येतील.
२०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.
जरी तुमच्याकडे २ हजार रुपयांच्या नोटा असतील तरी कोणतंही टेन्शन घेण्याची गरज नाही. रिझर्व्ह बँकेनं या नोटा वैध राहणार असल्याचं म्हटलंय. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्हाला बँक किंवा एटीएममधून २ हजार रुपयांच्या नव्या नोटा काढता येणार नाहीत. यासोबतच तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या २ हजार रुपयांच्या जुन्या नोटाही बदलून घ्याव्या लागतील. यासाठी रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरची मुदत दिली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार, ३० सप्टेंबरपर्यंत तुम्ही बँकेत जाऊन २००० रुपयांच्या नोटा बदलू शकता शकता. परंतु एका वेळी तुम्हाला २० रुपयांपर्यंत मूल्याच्याच नोटा बदलता येणार आहेत. तुम्ही तुमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन हा बदल करू शकता.
२ हजाराच्या नोटा कधीपासून सुरू झाल्या?
नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. नोटबंदीमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि छापल्या जाणाऱ्या बनावट नोटांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने म्हटले होते. यावर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत सरकारने विचार न करता हा निर्णय घेतल्याची टीका केली होती.