कृषी ग्रुप जॉईन करा

या बँकांवर बंदी घालण्यात आली : RBI Action On Bnak : RBI चा ५ बँकांना दणका! महाराष्ट्रातील ‘या’ बँकांचा समावेश; वाचा काय आहे कारण?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेल्या पाच सहकारी बँकांमध्ये एचसीबीएल सहकारी बँक, लखनौ (HCBL Co-operative Bank), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद (Adarsh Mahila Nagari Sahakari Bank Maryadit), शिमशा.

सहकारी बँक नियामठा मद्दूर-कर्नाटक (Shimsha Sahakara Bank Niyamitha), उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा-आंध्र प्रदेश (Uravakonda Co-operative Town Bank Ltd) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज-महाराष्ट्र (Shankarrao Mohite Patil Sahakari Bank) या बँकांचा समावेश आहे.

या बँकांच्या व्यवहारांवर आरबीआयने मर्यादा घातली आहे. यानुसार शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज, महाराष्ट्र आणि उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, आंध्र प्रदेश या तीन बँकांमधून तुम्ही फक्त 5,000 रुपये काढू शकता. उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) या बँक ग्राहक आता त्यांच्या बँकेतील ठेवींमधून फक्त 5,000 रुपये काढू शकतात. याचा अर्थ, ग्राहकांच्या खात्यात कितीही रक्कम जमा केली असली तरी ग्राहकांना त्याच्या खात्यातून फक्त 5,000 रुपये काढता येतील.

संपूर्ण बातमी वाचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj