कृषी ग्रुप जॉईन करा

जेष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार; अर्ज करण्यासाठी आज अखेरचा दिवस | Mukhyamantri Vayoshri Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mukhyamantri Vayoshri Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत राज्यातील 65 वर्ष वय असलेल्या व त्यावरील जेष्ठ नागरिकांचे जीवन सुखाचे व्हावे.

त्यांना वयोमान परत्वे येणारा अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्यक साधने, उपकरणे खरेदीसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी 15 मार्च 2024 पर्यंत समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक कार्यालयात अर्ज सादर करायचे आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल, तुम्ही कोणते साहित्य खरेदी करणार आहे त्याची माहिती अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.

या योजनेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे, 65 वर्ष वय असलेले व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्यक साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली आहे.

या योजनेअंतर्गत चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक हेल्थ, फोल्डिंग वॉकर,कमोड खुर्ची, कंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर आदी आवश्यक साधने/उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपये पर्यंतची रक्कम महाडीबीटी द्वारे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

योजनेचे निकष (Mukhyamantri Vayoshri Yojana)

या योजनेचा फायदा घेण्यासाठी लाभार्थ्याने ०१ डिसेंबर २०२३ रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण केलेले असावे तसेच मागील तीन वर्षात लाभ घेतलेला नसावा.

यायोजनेमध्ये चष्मा, श्रवण यंत्र, स्टिक फिल्चर, फोल्डिंग उपकरणे खरेदीसाठी 3 हजार रुपये पर्यंत रक्कम महाडीबीटी द्वारे खात्यात जमा करता येणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कसा कराल

आधार कार्ड, मतदान कार्ड,सक्षम अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आधार संलग्न राष्ट्रकृत बँकेचे खाते व त्या पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, दोन लाख रुपयाचे आत असले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वयंघोषणा पत्राची आवश्यकता आहे.

अर्ज सविस्तर सादर केल्यानंतर त्याची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे त्यानंतर योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक अर्ज करीत आहेत तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये बसत असाल तर लगेच वर दिलेल्या लिंक करून अर्ज सादर करा.

 नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj