agriculture loan. नमस्कार शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले प्रोत्साहनपर कर्ज योजना म्हणजेच 50 हजार रुपये अनुदान योजनेची यादी ही गेल्या आठवड्यात जाहीर झाली आहे. मित्रांनो दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेला आहे. नक्कीच ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.
नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या बातमी ची आपण वाट पाहत होतात आता ती प्रतीक्षा संपली आहे राज्यातील सर्व जिल्ह्याच्या 50 हजार अनुदान योजनेच्या याद्या प्रदर्शित झाल्या आहे karjmafi दुसरी यादी आज प्रदर्शित होणार आहे सर्व प्रथम यादी सेतू केंद्रावर बघायला मिळेल
तुमच्या जिल्हा तालुक्यावर क्लिक करा यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल येथे तुमचे गाव सापडा व गावाच्या नावावर क्लिक करा या नंतर यादी डाऊनलोड होईल या यादीत तुमचे नाव असेल तर सीएससी केंद्रावर जाऊन तुमची आधारी केवायसी करून घ्या त्यानंतर तुमच्या खात्यात 50 हजार रुपये जमा होतील 50 Hajar Yojana Yadi Download.
परंतु आपल्या वाचकांसाठी आपण काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दिलेले आहेत या यादीला तुम्ही ऑनलाईन पाहून आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता आणि पीडीएफ स्वरूपातील यादीमध्ये आपल्या गावाचं नाव व आपले नाव सुद्धा शोधू शकतात तर, यादी डाऊनलोड करण्यासाठी वरील लिंक वर आवश्य क्लिक करा आणि तुमच्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड करा.

गावानुसार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला तुमच्या गावची यादी पाहण्यासाठी तुमच्या गावात असणाऱ्या सेतूवर म्हणजे महा-ई-सेवा केंद्रावर जावे लागेल तेथे तुम्हाला तुमच्या गावची यादी बघायला मिळेल. यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला तुमच्या बँक शाखेत जाऊन किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार इकेवायसी करावी लागेल, ही केवायसी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच 50 हजार रुपये जमा होतील. यादी पाहण्यासाठी लिंक दिलेली आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यातील सर्व गावांच्या याद्या मिळतील येथे तुमचे गाव शोधा व यादी डाऊनलोड करा, ही यादी पीडीएफ फाईल मध्ये डाउनलोड होईल व यानंतर तुम्ही तिथे तुमचे नाव बघू शकता agriculture loan.