PMFBY Beneficiary List 2022 । नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप पिक विमा 2020 चा विमा बॅंक खात्यात जमा हा विमा हेक्टरी 6639 प्रति हेक्टरी या प्रमाणे बॅंक खात्यात जमा होते आहे. pik vima 2020 osmanabad
7 नव्हे तर 700 दिवसांच्या संघर्षाला यश.. खरीप-2020 पिक विमा जमा होण्यास सुरुवात ! pik vima 2020 osmanabad

धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना तब्बल 2 वर्षाच्या संघर्षानंतर, लढ्यानंतर प्रचंड यश मिळून ऐतिहासिक लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे. खरीप-2020 मध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी हानी झाली होती. ठाकरे सरकारमधील अनेक नेते मंडळींनी पाहणी करूनही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. pik vima 2020 osmanabad
पिक विमा यादी डाउनलोड करण्यासाठी
केवळ 20% शेतकऱ्यांनाच पिक विम्याची नुकसान भरपाई मिळाली व 80% म्हणजे जवळपास 3.5 लाख शेतकरी हक्काच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहिले होते. हा लढा 7 दिवसाचा नव्हे तर 700 पेक्षा अधिक दिवसांचा होता. pik vima 2020 osmanabad
गेल्या 2 वर्षांपासून आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. सुरुवातीला ठाकरे सरकारकडे बैठक लावून यातून मार्ग काढण्याची विनंती केली. मात्र पिक विम्यासाठी कार्यालय फोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी साधी बैठकही घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मा.उच्च न्यायालयात जावे लागले. ॲड.श्री.वसंतराव साळुंखे यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने न्यायालयासमोर वास्तविक बाजू मांडली. pik vima 2020 osmanabad
पिक विमा यादी डाउनलोड करण्यासाठी
मा.उच्च न्यायालयाने 3.5 लाख शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानंतर ठाकरे सरकारने मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये कॅव्हिएट दाखल करणे अभिप्रेत होते, मात्र तेही न केल्याने शेतकऱ्यांच्या वतीने कॅव्हिएट दाखल करण्यात आले. pik vima 2020 osmanabad
कॅव्हिएट दाखल केल्यामुळे पिक विमा कंपनीला थेट स्थगिती मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या वतीने 250 कोटी रुपये भरून सुनावणी घ्यावी अशी विनंती मा.सर्वोच्च न्यायालयात आपण केली व मा.न्यायालयाने 200 कोटी रुपये जमा करून घेतल्यानंतर मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. त्या अनुषंगाने विमा कंपनीने 200 कोटी रुपये मा.सर्वोच्च न्यायालयात जमा केले. pik vima 2020 osmanabad
पिक विमा यादी डाउनलोड करण्यासाठी
अंतिम सुनावणीच्या आधीच हे पैसे तातडीने शेतकऱ्यांना वितरित करा अशी आपण मागणी केली होती, परंतु मा.न्यायालयाने अंतिम सुनावणी लवकर ठेऊन सर्व म्हणजेच 3.5 लाख शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्याच्या बाबतीत आदेश दिले आणि न्यायालयातील जमा असलेले 200 कोटी रुपये व्याजासह जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील दिले. pik vima 2020 osmanabad
या रकमेचे काल पासुन जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप होत असून 3 लाख 51,000 शेतकऱ्यांना हे साधारण 201 कोटी रुपये 6639 प्रति हेक्टर प्रमाणे वाटप होत आहेत, ते खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. pik vima 2020 osmanabad
पिक विमा यादी डाउनलोड करण्यासाठी
धाराशिव येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि या निकालाचा फायदा पूर्ण देशामध्ये होणार आहे. आपल्या राज्यात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असूनही दुर्दैवाने लाखो शेतकऱ्यांना अशा पद्धतीची मदत न मिळाल्यामुळे त्यांना हक्काच्या पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागले आहे. pik vima 2020 osmanabad
pik vima 2020 osmanabad आता निघालेला आदेश आणि आताच्या राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या अंमलबजावणी मुळे इतर जिल्ह्यात देखील याच पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या आपल्या लढ्याला यश मिळाल्याचे समाधान वाटते. पुढील जवळपास 330 कोटी रुपयांसाठी व 22% व्याजासाठी आपला लढा सुरूच राहणार आहे.
पिक विमा यादी डाउनलोड करण्यासाठी
pik vima 2020-21
pik vima 2020 list
pik vima 2020 maharashtra
pik vima 2020 osmanabad
pik vima 2020 yadi
pik vima 2020 last date
pik vima 2020 list beed
pik vima 2020 last date maharashtra
pik vima 2020 status check
kharip pik vima 2020 maharashtra list
kharip pik vima 2020
pm pik vima 2020 list
krishi.maharashtra.gov.in pik vima 2020
kharip pik vima 2020 osmanabad
e pik vima 2020-21
kharip pik vima 2020-21
rabbi pik vima 2020
beed pik vima 2020
kharif pik vima 2020
pmfby आले नाही
pmfby आले नाही