Ferilizers in Marathi | सेंद्रिय व रासायनिक खतांचे प्रकार व त्यांचा वापर कुठे आणि कसा करावा
नमस्कार मित्रांनो, लोकसुत्र मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सेंद्रिय व रासायनिक खताबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. दोन्ही प्रकारच्या खतांचे महत्व हे आपल्या शेतीत कशाप्रकारे आहे, तसेच शेतकऱ्यांच्या फायद्याचं नेमकं खत कोणतं? आणि कोणत्या खतामध्ये कोणते घटक असतात? आणि ते किती प्रमाणात असतात, या आणि अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा लेख वाचत राहा. वनस्पतींना … Read more