PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसान योजना EKYC तारीख वाढवली
PM Kisan Yojana Latest Update: केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM किसान योजना) लाभ घेतलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. वास्तविक, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांच्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. आता शेतकरी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ई-केवायसी करू शकतील. यापूर्वी ही तारीख 31 जुलै 2022 होती. पीएम किसान योजनेचा हप्ता मिळविण्यासाठी, ई-केवायसी करणे अनिवार्य … Read more