नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या महाराष्ट्रात कोण आहात तलाठी भरती बद्दल ची नवीन अपडेट जाणून घेणार आहोत. राज्यामध्ये सुमारे 4 हजार 122 तलाठी पदेही भरली जाणार असून जिल्हा न्यायालय कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदांसाठीचा अर्ज करायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती साठी हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना व पाल्यांना शेअर करायला विसरू नका.
वयोमर्यादा
सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38
मागास प्रवर्ग: 19 ते 43
नोकरीचे ठिकाण : ऑल महाराष्ट्र
किती पगार मिळेल
महाराष्ट्रातील तलाठी पगार तपशील हा उमेदवारांसाठी सामान्य प्रश्न आहे. तलाठ्यासाठी पगाराचा निकष रु. 5200 ते रु. 20200 + ग्रेड पे रु. 2,400.
परीक्षेचे स्वरूप
मराठी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
इंग्रजी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
सामान्य ज्ञान – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
बौद्धिक चाचणी – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
एकूण – प्रश्नांची संख्या 100 आणि एकूण गुण 200