कृषी ग्रुप जॉईन करा

जिल्हा परिषद योजना 2024 | 100 टक्के अनुदानावर मिळणार झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन |‌ झेरॉक्स मशीन योजना | Shilae Zerox Mashin 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अरे बापरे! शिलाई मशीन सह झेरॉक्स मशीन मिळणार 100 टक्के अनुदानावर , या तारखेपर्यंत अर्ज करा | Shilae Zerox Mashin 

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांची संख्या आहे रोजगार तरुणांच्या संख्येचा विचार करून राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजना अवलंबविण्यात आणल्या जातात व त्यामुळे समाज कल्याण विभागांतर्गत शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन तसेच झेरॉक्स मशीन दिली जाणार आहे.

शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन तसेच शिलाई मशीन मिळवण्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार महिलांची सुद्धा संख्या आहे त्यामुळे शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊन महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुद्धा चालू करू शकते व त्यामुळे बेरोजगाराच्या संकेत चांगल्या प्रमाणात घट होऊ शकते.

योजनेअंतर्गत दिव्यांग व मागासवर्गीय नागरिकांना अर्ज करता येणार आहे खुल्या प्रवर्गातील नागरिकांना तसेच महिलांना सुद्धा योजनेचा लाभ घेता येणार नाही दिव्यांग व मागासवर्गीय नागरिकांनी अर्ज करावेत.

मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अशा पद्धतीने अर्ज करा

अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज नागरिकांना लागणार आहे, त्यामुळे आवश्यक कागदपत्र व संबंधित शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे 31 मार्च 2024 ही शेवटची तारीख असून या तारखेपर्यंत भरले गेलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.

आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया बघण्यासाठी इथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj