2000 ची नोट कशी परत कराल? वाचा 12 प्रश्न आणि त्यांची उत्तरं
नोटबंदीच्या काळात आणलेली 2000 रुपयांची नवी नोट मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. सध्यातरी 2000 रुपयांच्या नोटा वैध चलन असतील, पण लोकांनी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत जमा कराव्यात, असं आवाहन रिझर्व्ह बँकेने केलं आहे. 1. दोन हजारांच्या नोटा मागे का घेण्यात येत आहेत? 2000 रुपयांच्या नोटा या रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2016 … Read more