जुने अभिलेख कसे पाहायचे? - Loksutra

जुने अभिलेख कसे पाहायचे?

जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.

इथं e-Records (Archived Documents) या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल. संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील बटणवर टच करा.

finger down