कृषी ग्रुप जॉईन करा

खुशखबर ! ‘या’ जिल्हा बँकेच्या 26,223 शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रु. जमा ; यादीही झाली अपलोड, पहा, तुम्हाला अजून का मिळाला नाही हप्ता ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अल्पमुदत पीककर्जाची रक्कम 50 हजार रुपयांपेखा कमी असल्यास शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानास पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले आहेत.जिल्हा सहकारी बँकेचे अनुदान पात्र लाभार्थी

अ.क्र.तालुकापात्र शेतकरी
अंबड 1030
बदनापूर 2307
भोकरदन 8041
सावंगी 2531
जाफ्राबाद 4047
जालना 481
मंठा 3047
परतूर 3838


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 26 हजार 223 शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत. लवकरच विशिष्ट क्रमांकासह आधार प्रमाणिकरण पूर्ण झाल्यानंतर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.

पी . बी . वरखडे , प्रभारी जिल्हा उपनिबंधक , जालना

तर शेतकरी मित्रांनो, या लाभार्थी याद्या राष्ट्रीय बँक, जिल्हा बँक, सोसायट्यांकडे जमा झाल्या आहेत. बँकेत जाऊन तुम्ही त्या याद्या पाहू शकता, परंतु निधी वितरित करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली आधार E-KYC केली आहे का ? तसेच कोरोनाकाळात ज्या शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहे, त्यांचा खरा वारसदार कोण ? हे काही प्रश्न प्रलंबित असल्याने या बँकांना अनुदान खात्यात जमा करण्यास उशीर झाला आहे.

परंतु जे पात्र शेतकरी आहेत अन् त्यांचे बँक खात्याशी आधार E-KYC व्हेरिफिकेशन झालं आहे, त्यांच्या खात्यावर सोमवारपासून म्हणजे 19 सप्टेंबरपासून खात्यावर क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे. तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या मॅनेजरशी संपर्क साधावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Close Visit Havaman Andaj