Ration Card Details Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो तुमच्या गावांमध्ये रेशन दुकान असेलच परंतु तुम्हाला हे माहित आहे का तुम्हाला हे रेशन धान्य किती मिळते ? रेशन धान्य दुकानदार तुम्हाला धान्य किती देतो. शेतकरी मित्रांनो हे सर्व माहीत असणे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहे.
तर आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत की तुम्हाला रेशन किती मिळत आहे ? रेशन धान्य दुकानदार तुम्हाला धान्य किती देत आहे ? ही सर्व माहिती कशी चेक करायची आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
तुम्हाला किती रेशन मिळते असे करा चेक ?
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ओपन करावे लागेल.
- प्ले स्टोअर मधून मेरा रेशन हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.
- एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर मे एप्लीकेशन ओपन करा.
- मेरा रेशन एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर होम स्क्रीन दिसेल व त्याखाली अनेक ऑप्शन दिसत असतील.
- Know Your Entitlement या ऑप्शन वरती क्लिक करा.
- ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसत असतील रेशन कार्ड नंबर व आधार कार्ड नंबर.
- तुमच्याजवळ बारा अंकी रेशन कार्ड नंबर असेल तर रेशन कार्ड नंबर टाकून सबमिट बटन वर क्लिक करा.
- तुमचा जिल्हा तुमचे राष्ट्र तुम्हाला कोणत्या योजनेत रेशन कार्ड मिळाले असे संपूर्ण माहिती येथे दिसून येईल.
- त्यानंतर खालील सत्यामध्ये तुम्हाला गहू किती मिळतो भात किती मिळतो अशी संपूर्ण माहिती मिळून जाईल.
- या किमतीपेक्षा जास्त भावाने जर तुम्हाला दुकानदार धान्य देत असेल तर त्याच्यावर तुम्ही तक्रार करू शकता.
- अशा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला किती रेषा मिळते ते पाहू शकता.
हा लेख खूप महत्त्वपूर्ण आहे,हा लेख तुमच्या शेतकरी मित्रांना देखील शेअर करा.