कृषी ग्रुप जॉईन करा

Loan waiver तुमच्या बँक खात्यात ५० हजार रुपये कधी येणार? अधिकृत शासन निर्णय पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Agriculture loan: नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षीच्या म्हणजेच 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना अमलात आणण्याची अंमलबजावणी केली आहे. त्या योजना मध्ये अनेक योजना अशा आहेत की त्या शेतकऱ्यांच्या खूप फायद्याच्या आहेत. त्यामधील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

फक्त या शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार 50 हजार रुपये अनुदान

गेल्या तीन वर्षापासून शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत असं असताना मात्र आता सरकार बदल झाला,एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार रुपये अनुदान मिळणार महाविकास आघाडी शासनाने शासन निर्णय न काढल्यामुळे हे 50,000 हजार रुपये अनुदान मिळेल की नाही मिळेल अशा प्रकारचे एक शक्यता सध्या निर्माण झाली होती शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात संभ्रमात केलेले होते.

फक्त या शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार 50 हजार रुपये अनुदान

आता नवीन सरकारची स्थापना झाल्यामुळे हे 50 हजार रुपये अनुदान कोणत्या तारखेला येईल हे निश्चित सांगता येत नाही. परंतु येत्या काही दिवसातच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तरी अधिकृत माहितीनुसार, 31 जुलै अखेर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे 50 हजार रुपये अनुदान वितरित करण्यात येऊ शकते.

अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केलेल्या अधिवेशनात म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. मात्र हे आश्वासन आता पूर्ण होत आहे याचा फायदा 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. 2022-23 मध्ये यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.Agriculture loan

फक्त या शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार 50 हजार रुपये अनुदान

मित्रांनो, आपणाला माहीत असेल की नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे परंतु हे अनुदान कोणत्या वर्षी घेतलेले असेल. आणि त्या शेतकऱ्याने कधी कर्जफेड केली यावर अवलंबून आहे यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Crop insurance हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार यासाठी काय करावे लागणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच पडला असेल. तर, तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या बातमीमध्ये बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या योजनेचा शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणार याची माहिती देखील आम्ही या लेखात दिलेली आहे. यामुळे तुम्ही हा लेख पूर्ण नक्की वाचा.Agriculture loan

फक्त या शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार 50 हजार रुपये अनुदान

हे पण वाचा – सरकार कडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन,फळ पीक आणि तूर पीक विमा वाटप सुरू


हे पण वाचा –

    WhatsApp Group Join Now
    Telegram Group Join Now
    Instagram Group Join Now

    Leave a Comment

    Close Visit Havaman Andaj