mp land record सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन वारस नोंदणी कशी करावी? जाणून घ्या - Loksutra

mp land record सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन वारस नोंदणी कशी करावी? जाणून घ्या

Land Record Nominee Registration: नमस्कार शेतकरी मित्रांनो, वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत. शेतजमीन (land record) ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. पण यासाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही.

तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकता.

हा अर्ज कसा करायचा, सरकारची ई-हक्क प्रणाली काय आहे, याचीच माहिती आपण पाहणार आहोत.


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा

finger down

ई-हक्क प्रणाली

सर्वांत आधी पाहू या की ही ई-हक्क प्रणाली काय आहे ते… महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं शेतकऱ्यांना ऑनलाईन सुविधा पुरवण्याच्या हेतून ई-हक्क प्रणाली विकसित केली आहे.

वाचक मित्रांनो, याप्रणालीविषयी राज्याच्या ई-फेरफार प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप यांनी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली,. आणि हा बीबीसी मराठीच्या संदर्भानुसारच लिहला आहे. त्यामुळे अचूक आणि अधिकृत माहिती आपणास देण्याचा प्रयत्न यात केला आहे.

“ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या 7 ते 8 प्रकारचे फेरफार अर्ज करू शकतात. यात सातबारावर बोजा चढवणे, कमी करणे, नाव दुरुस्त करणे, वारस नोंदी करणे, ई-करार करणे इत्यादी सेवांसाठी अर्ज करता येतो. तसंच अर्जाचं स्टेटसही चेक करता येतं.”

.


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा

finger down

Leave a Comment