Crop Insurance ; नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते.तसेच आपण पहिला तर शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे होनारे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते.
यासंदर्भात एक दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना (Agriculture) मोठा दिलासा मिळणार आहे. चला तर मग या शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इथे क्लिक करून १९ सप्टेंबरचा नवीन जीआर डाउनलोड करा
२०२२ अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी मंजूर Crop Insurance :-
राज्यात माहे जून व जुलै, २०२२ या कालावधीत अततवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरपतरस्स्ितीमुळे Crop Insurance राज्यातील काही तजल्हयाांमध्ये शेतीतपकाचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
जून ते ऑगस्ट 2022 दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या नुकसानीच्या मदतीचा जीआर (Farmer Help GR) आज काढण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली आहे.
हे ही पहा ; फक्त जमिनीचा गट नंबर टाकून पहा जमिनीचा नकाशा | पहा कसा काढावा तुमच्या मोबाईलवर
तद्नांतर सांदभाधीन क्र.५ च्या शासन तनर्णयान्वये माहे जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीमध्ये झालेल्या व होर्ाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीकतरता शासन तनर्णय तद.11.08.2021 अन्वये तवतहत करण्यात आलेल्या मदतीच्या वाढीव दराने मदत अनुज्ञेय करण्यात आली. सबब, सांदभाधीन क्र.४ च्या शासन तनर्णयान्वये देण्यात आली मदत वाढीव दराने देर्े आवश्यक आहे.
हे ही पहा ; हेक्टरी 36 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार
तसेच माहे ऑगस्ट ते सप्टेंबर,२०२२ या कालावधीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे प्रस्ताव सांबांतधत तवभागीय आयुक्ताांकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सांदभाधीन क्र.४ च्या शासन तनर्णयान्वये देण्यात आलेल्या तनधीमध्ये वाढीव दराने व माहे ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२२ या कालावधीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकतरता मदत देण्यासाठी तनधी तवततरत करण्याची बाब शासनाच्या तवचाराधीन होती.

येथे क्लिक करून पहा जिल्ह्यांची यादी कोणत्या
जिल्ह्याला किती निधी मंजूर व तुम्हाला किती मिळणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहोत की जो पासून शिंदे सरकार स्थापन झाले आहे तेव्हा पासून शेतकऱ्यांच्या हितांसाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत. आणि याच्याच काही निर्णयाचा शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणार आहे. याचे शासन जीआरही आलेले आहेत.
आणि यातीलच एक निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान. आणि याच अनुदाविषयी आपण एक नवीन आणि महत्वपूर्ण अपडेट म्हणजे ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानासंदर्भात आलेला आहे.तर चला जाणून घेऊया.काय माहिती आहे.