Crop Insurance Claim । शेतकऱ्यांना दिलासा, पीक विम्याची 75 टक्के रक्कम वाटप सुरू, GR Download करा - Loksutra

Crop Insurance Claim । शेतकऱ्यांना दिलासा, पीक विम्याची 75 टक्के रक्कम वाटप सुरू, GR Download करा

Ativrushti anudan | शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. मुसळधार पाऊस, तर कधी दुष्काळाला सामोरे जावे लागते. यामुळे त्यांना मदतीची गरज भासते. गेल्यावर्षी पीक विमा 2021 ची शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करण्यात आली होती. ज्यातील 75 टक्के उर्वरित रक्कम आता (Financial) तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

हे पण वाचा – SBI Mudra Yojana Loan प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेद्वारे “यांना” मिळणार १ ते २० लाख रुपये कर्ज, इथे करा ऑनलाईन अर्ज

यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, 2021 मध्ये बऱ्याच जिल्ह्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढून शेतकऱ्यांना (Agriculture) पात्र करण्यात आले होते. यानंतर राज्यात 23 जिल्ह्यांत अधिसूचना प्रकाशित करण्यात आल्या होत्या. या अधिसूचना जारी केल्यानंतर शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ (Financial) रक्कम वितरीत करण्यात आली होती. असे असताना मात्र शेतकऱ्यांना (Agriculture Information) उर्वरित पिक विम्याची प्रतीक्षा होती.

हे पण वाचा – Crop Insurance हेक्टरी 36 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार

यामध्ये जर 20 हजार रुपये पीक विमा (Crop Insurance Scheme) मंजूर झाला असेल त्यातील 25 टक्के रक्कम म्हणजेच 5 हजार रुपये रक्कम तुमच्या खात्यावर (Account) जमा झाली असेल तर त्यातील उर्वरित 15 हजार रुपये रक्कम आता खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांना राहिलेली रक्कम मिळणार आहे.

हे पण वाचा – Business Idea: खर्च कमी, उत्पन्न जास्त; कोरफडीची लागवड करून कमवा 5 पट नफा, फक्त 50 हजार रुपये खर्च करून सुरु करा हा व्यवसाय

यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच आता अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट 2022 मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पिकाच्या नुकसानीची भरपाई देखील पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या (Agriculture in Maharashtra) खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

हे पण वाचा – PM Modi Salary | पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? सर्वकाही जाणून घ्या

यासाठी राज्य सरकारकडून तब्बल 3 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. मात्र अनेक ठिकाणी अनेक गावे मदतीपासून वंचीत आहेत, यामुळे येथील शेतकऱ्यांनी देखील मदतीची मागणी केली आहे.

Ativrushti Nuksan Bharpai सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी 

Emoji

जिरायत, बागायत, फळबाग अनुक्रमे किती निधी मिळणार पाहण्यासाठी 

Leave a Comment