कृषी ग्रुप जॉईन करा

Thibak Sinchan Anudan Yojana: ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 80% अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Thibak sinchan anudan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो; ही बातमी आपल्या सर्वांसाठीच अतिशय लाभदायक आणि उपयुक्त आहे. या योजनेमुळे आपल्याला शासनाकडून 80 टक्‍क्‍यांवर ठिबक सिंचन शासनाकडून मिळणार आहे.

Emoji

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

या योजनेअंतर्गत शासन 200 कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आलेला आहे. परंतु या योजनेकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. आम्ही ऑनलाईन अर्ज करण्याची खाली दिलेली आहे. त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही व्यवस्थित रित्या ऑनलाइन अर्ज भरावा.

Emoji

हे आहेत आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता निकष

सूक्ष्म सिंचनाखालील शेती क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने ठिबक, सिंचन तुषार सिंचन करीता आता सर्व शेतकऱ्यांना 80 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.Thibak sinchan anudan Yojana

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj