agriculture loan : हेक्‍टरी 36 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार - Loksutra

agriculture loan : हेक्‍टरी 36 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार

agriculture loan : नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. सन 2022 मध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे (Financial) वितरण करण्यासाठी 8 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 3 हजार 345 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.यासंदर्भात एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना (Agriculture) मोठा दिलासा मिळणार आहे. चला तर मग या शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मराठवाड्यासह राज्याला खरीप हंगामात यंदा अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला. त्यात जुलैमध्ये ५ लाख ८७ हजार ४६६.४१ तर ऑगस्टमध्ये १ लाख ४० हजार ३३१.४४ असे ७ लाख ३६ हजार १३३.३८ हेक्टर agriculture loan जिरायती व फळबाग क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले.या नुकसान भरपाईसाठी शासनाने १ हजार ८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. विभागातील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यांच्या ही मदत बँक खात्यावर लवकरच जाणार आहे agriculture loan.

दोन दिवसांत शेतकयांना मदत वाटप होईल. तीन टप्प्यांत मदत मिळेल, यात महा अतिवृष्टी, अतिवष्टी आणि गोगलगाय व्हायरलमुळे जे नुकसान झाले, त्याची मदत केली जाईल. शासनाने जे निकष लावून agriculture loan नुकसान भरपाई दिली. विमा कंपन्यांनी तातडीने त्याच आधारे भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत agriculture loan.

Emoji

येथे क्लिक करून पहा जिल्ह्यांची यादी कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार

agriculture loan शेतकऱ्यांना किती मिळणार लाभ ?
या शासन निर्णयाअंतर्गत 3 हजार 456 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर यामध्ये जिरायत शेतीच्या (Agriculture in Maharashtra) नुकसानीसाठी 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत.बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. तर बहुवार्षिक पिकाच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरीत केले जाणार आहे.

हे पण वाचा :- Pm Kisan Installment : 2 हजार याच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा | पात्र शेतकऱ्यांची यादी आली

👇👇👇👇👇👇👇

शासनाचा जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment