या २ जिल्ह्यातील विमा मंजूर
काय आहेत अटी आणि निकष?
• नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतात.
• अतिवृष्टीमुळे (65 मिमि पेक्षा जास्त) नुकसान झाल्यास नुकसान भरपाईसाठी गावे किंवा महसुल मंडळे पात्र असतील.
• तुमचे गाव पीक विम्यासाठी पात्र आहे का हे पाहण्यासाठी maharain maharashtra 2022 या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता.
• पावसामुळे शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.