Crop Insurance District List या खाली दिलेल्या बाधित जिल्ह्यांना निधी वाटप :-
- नाशिक विभागासाठी 36 कोटी 95 लाख रुपये,
- पुणे विभागासाठी 44 कोटी 38 लाख रुपये,
- अमरावती विभागासाठी 1196 कोटी रुपये,
- औरंगाबाद विभागासाठी 1008 कोटी
- नागपूर विभाग 1156 कोटी तर
- कोकण विभाग 2.64 कोटी
याप्रमाणे एकूण 3345 कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.
- शासन निर्णय क्रमांक १ – दि. २२ ऑगस्ट २०२२ येथे क्लिक करून शासन जीआर पहा पहा किती निधी झाला मंजूर
- शासन निर्णय क्रमांक २ – दि. ०८ सप्टेंबर २०२२ येथे क्लिक करून शासन जीआर पहा पहा किती निधी झाला मंजूर