Mofat Silai Machine – Free Silai Machine Scheme: सरकार मोफत देत आहे शिलाई मशीन, आजच करा अर्ज
या योजनेंतर्गत ज्या इच्छुक कामगार महिलांना अर्ज करायचा आहे, त्यांना प्रथम भारत सरकारच्या www.india.gov.in वर जावे लागेल किंवा सर्वात शेवटी दिलेल्या वेबसाईट वर जावे लागेल
अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला तेथून अर्ज डाउनलोड करावा लागेल
अर्ज डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की, नाव, पत्ता, मोबाइल नंबर, आधार क्रमांक इ
सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जासोबत फोटो कॉपी जोडून आणि तुमच्या संबंधित कार्यालयात जाऊन तुमची सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील
यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून केली जाईल पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला मोफत शिवणकामाचे मशीन दिले जाईल