Kapus Bajar Bhav कापसाचे भाव वाढणार का? USDA चा काय अंदाज? - Loksutra

Kapus Bajar Bhav कापसाचे भाव वाढणार का? USDA चा काय अंदाज?

युएसडीएच्या अंदजाचा परिणाम

  • – आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सव्वा टक्क्याने नरमले
  • – आज ८० सेंट प्रतिपाऊंडने कापसाचे वायदे पार पडले
  • – देशातही कापसाच्या वायद्यांमध्ये गाठीमागे २२० रुपयांची घट झाली

  • – आज देशातील कापूस वायदे ३१ हजार ५०० रुपयांवर बंद झाले.
  • – बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजा ५०० रुपये दर मिळाला.
  • – काही बाजारांमध्ये किंचित वाढ आणि घट पाहायला मिळाली.
Close Visit Havaman Andaj