Crop insurance: राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून जुन ते ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई crop insurance कंपन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे kharip pik vira जमा होणार आहे.

Kharip pik Vima 2023 पीक विमा मंजूर दहा जिल्हे व लाभार्थी येथे पहा
बुलढाणा जिल्ह्यात एकूण 98 गावही पिक विमा साठी पात्र ठरले असून त्यांची आणेवारी 47 पैसे आहे. जालना तर या जालना जिल्ह्यामध्ये एकूण 144 गावपात्र आहेत आणि त्याची आणेवारी 48 पैसे आहे.
बीड जिल्ह्यामध्ये 64 गावही पिकविण्यासाठी पात्र आहेत तर आणेवारी आहे 48 पैसे आहेत. • यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 161 गावही पात्र ठरले आहेत आणि त्याची आणेवारी आहे 47 पैसे
नाशिक नाशिक जिल्ह्यात 91 गाव पीक विम्यासाठी पात्र तर त्याची आणेवारी आहे 47 पैसे
सहावा जिल्हा आहे नांदेड या जिल्ह्यांमध्ये 114 गाव पात्र आहेत आणि त्याची अनिवार्य आहे 47