Kharip Pik Vima GR2022: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा - Loksutra

Kharip Pik Vima GR2022: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा

शासन निर्णयानुसार,

Pik Vima: लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जिल्हा अधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची 25 टक्के नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन तूर भुईमूग विमा मंजूर करण्यात आला आहे.Pik Vima

सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी ३० सेकंदानंतर येणाऱ्या खालील लिंकवर क्लिक करा

Emoji
शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी कृपया ३० सेकंद प्रतीक्षा करा.

Close Visit Havaman Andaj