saur urja kusum :जर तुम्हाला नवीन सौर कृषी पंप सौर ऊर्जा कुसुम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल किंवा तुम्ही अर्ज केला असेल आणि अजून पैसे भरायचे असतील तर, संबंधित माहिती येथे दिली आहे.
saur urja kusum :सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध असून खालील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करावेत.

या 11 जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज सुरु अर्ज करण्यासाठी
इथे क्लिक करा
saur urja kusum :नवीन सौर ऊर्जा पंप सौर ऊर्जा कुसुम (saur urja kusum yojana)योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा तसेच सौर कृषी पंपासाठी लाभार्थींना पैसे देण्याची शेवटची तारीख येथे आहे.
Kusum Registration Link – इथे क्लिक करा
Login link – इथे क्लिक करा