RBI Action On Bank : RBI कडून पाच बँकांवर बंदी, ‘या’ बँकामधून ग्राहकांना पैसे काढण्यावर निर्बंध
RBI Bank Corporate Action: RBI ने शुक्रवारी देशातील 5 सहकारी बँकांवर काही निर्बंध लादले आहेत. यामध्ये बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा देखील समाविष्ट आहे. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की, या बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता हे निर्बंध लादण्यात आले आहेत. आर्थिक स्थितीचे कारण देत RBI ने 24 फेब्रुवारी 2023 पासून 5 सहकारी बँकांवर व्यवसाय निर्बंध लादले … Continue reading RBI Action On Bank : RBI कडून पाच बँकांवर बंदी, ‘या’ बँकामधून ग्राहकांना पैसे काढण्यावर निर्बंध
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed