कृषी ग्रुप जॉईन करा

Niymit Partfed Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Niymit Partfed Yojana : नियमित पेमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्याची पहिली यादी राज्य सरकारने जाहीर केली आहे. आता राज्यातील साडेसात लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अधिवेशनात माहिती दिली आहे.

केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांच्या याद्या पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ आपण पहा. आणि तिथून यादी कशी डाउनलोड करता येईल किंवा आपले स्टेटस कसं पहायचे त्या ठिकाणी माहिती दिली आहे.

येथे पहा लाईव्ह व्हिडीओ व यादी डाउनलोड करा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Close Visit Havaman Andaj