Nuksan Bharpai 19 Septermber 2022 new GR नुसार अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी निधी मंजूर पहा जिल्ह्यानुसार किती निधी झाला मंजूर - Loksutra

Nuksan Bharpai 19 Septermber 2022 new GR नुसार अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी निधी मंजूर पहा जिल्ह्यानुसार किती निधी झाला मंजूर

राज्यात माहे जून व जुलै, २०२२ या कालावधीत अततवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरपतरस्स्ितीमुळे राज्यातील
काही तजल्हयाांमध्ये शेतीतपकाचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जून व जुलै, २०२२ या कालावधीत अततवृष्टीमुळे
उद्भवलेल्या पुरपतरस्स्ितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रततसाद तनधीच्या दरानुसार
सांदभाधीन क्र.४ च्या शासन तनर्णयान्वये तनधी तवतरीत करण्यात आला आहे.

तद्नांतर सांदभाधीन क्र.५ च्या शासन
तनर्णयान्वये माहे जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीमध्ये झालेल्या व होर्ाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीकतरता
शासन तनर्णय तद.11.08.2021 अन्वये तवतहत करण्यात आलेल्या मदतीच्या वाढीव दराने मदत अनुज्ञेय करण्यात
आली. सबब, सांदभाधीन क्र.४ च्या शासन तनर्णयान्वये देण्यात आली मदत वाढीव दराने देर्े आवश्यक आहे. तसेच
माहे ऑगस्ट ते सप्टेंबर,२०२२ या कालावधीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे प्रस्ताव सांबांतधत तवभागीय
आयुक्ताांकडून प्राप्त झाले आहेत.

त्यानुसार सांदभाधीन क्र.४ च्या शासन तनर्णयान्वये देण्यात आलेल्या तनधीमध्ये
वाढीव दराने व माहे ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२२ या कालावधीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकतरता मदत
देण्यासाठी तनधी तवततरत करण्याची बाब शासनाच्या तवचाराधीन होती.

Emoji

इथे क्लिक करून १९ सप्टेंबरचा जीआर डाउनलोड करा