nuksan pharapai पीक नुकसान भरपाई जिल्ह्यानुसार याद्या आल्या - Loksutra

nuksan pharapai पीक नुकसान भरपाई जिल्ह्यानुसार याद्या आल्या

आपल्या महाराष्ट्रात मागील वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. हे नुकसान भरपाई अनुदान जिरायत शेतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायत शेतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर व फळबाग शेतीसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशा प्रकारे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. पीक नुकसान भरपाईच्या जिल्ह्यानुसार लाभार्थी याद्या आलेल्या आहेत.

पीक नुकसान भरपाई २०२१

जिल्ह्यानुसार लाभार्थी याद्या पहा.

 पुणे 

 सिंधुदुर्ग 

 सातारा 

औरंगाबाद 

 जळगाव 

 धुळे 

 कोल्हापूर 

 यवतमाळ 

 नांदेड 

 सांगली 

 रायगड 

 नंदुरबार 

 उस्मानाबाद 

 बीड 

Close Visit Havaman Andaj