Crop Insurance District List या खाली दिलेल्या बाधित जिल्ह्यांना निधी वाटप
- नाशिक विभागासाठी 36 कोटी 95 लाख रुपये
- पुणे विभागासाठी 44 कोटी 38 लाख रुपये
- अमरावती विभागासाठी 1196 कोटी रुपये
- औरंगाबाद विभागासाठी 1008 कोटी
- नागपूर विभाग 1156 कोटी तर
- कोकण विभाग 2.64 कोटी
याप्रमाणे एकूण 3345 कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.आणि खाली जी जीआर लिंक दिलेली आहे तो जीआर पाहून त्यात जिल्ह्यानुसार किती मदत मिळणार आहे याची जिल्ह्यानुसार यादी पाहू शकता.

येथे क्लिक करून शासन जीआर पहा पहा किती निधी झाला मंजूर
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जे प्रत्येक वर्षी चार महिन्यांत प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जाते. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली.