सर्वात अगोदर https://pmkisan.gov.in/ ही वेबसाईट ओपन करा.
वेबसाईट ओपन झाल्यानंतर, “eKYC” ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. ‘pm kisan kyc 2022’
त्या पेजवर आधार नंबर टाकायला विचारलं जाईल. तिथे तुमचा आधार नंबर टाईप करून “Search” बटनावर क्लिक करा.
यानंतर PM Kisan eKYC करतांना जो नंबर दिला असेल, तो नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर “Get Mobile OTP” या बटनावर क्लिक करा. तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
तुमची पीएम किसान ई केवायसी झाली असेल, तर तुम्हाला “Mobile Number Already Exist” असा मॅसेज दिसेल. असा मॅसेज दिसला म्हणजे तुमची eKYC झाली आहे. (pm kisan kyc list 2022 maharashtra)
जर तुम्हाला “Mobile Number Already Exist” हा मॅसेज दिसला नाही आणि त्याजागी “Get Aadhar OTP” हे बटन दिसत असले, तर तुमची eKYC झालेली नाही.