50,000 रु. प्रोत्साहन अनुदान संदर्भात मोठी बातमी ! सर्व बँकांना सूचना, या दिवशी बँक खात्यात जमा होणार
Regular karj mafi 2022 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय मागे काही दिवसांपूर्वी घेतला असून, राज्यातील एकही पात्र शेतकरी या प्रोत्साहन अनुदान लाभापासून वंचित राहू नये याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 4700 कोटींचा खर्च अपक्षेत असून सरकारने मंजुरी दिली आहे. … Read more