50 हजार रुपये कर्ज माफी अनुदानाच्या याद्या गावानुसार डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला खालील लिस्ट मधून आपला जिल्हा निवडायचा आहे आणि जिल्ह्याच्या शैक्षणिक वर टच केल्यानंतर तुम्हाला तालुका आणि गावनिहाय याद्या पाहायला मिळतील, त्या पीडीएफ स्वरूपात अवश्य डाऊनलोड करा व पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर निधीचा लाभ घेण्यासाठी यादीमध्ये आपले नाव शोधा आणि लवकरात लवकर केवायसी म्हणजेच आधार प्रमाणीकरण करून घ्या.
यादीत नाव पाहण्यासाठी तुमचा जिल्हा निवडा येथे क्लिक करा
तर शेतकरी मित्रांनो या लेखात आपण 50 हजार रुपये अनुदान यादी डाउनलोड कशी करावी याबद्दलच्या जिल्हानिहाय याद्या प्रकाशित केल्या. ही पोस्ट आवडल्यास अवश्य इतरांना शेअर करा.