Thibak Sinchan Anudan Yojana: ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 80% अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज

खुशखबर (good news)…! ठिबक सिंचनासाठी शेतकरयांना मिळणारं 80% अनुदान (80% subsidy to farmers for drip irrigation)…. असा करा ऑनलाइन अर्ज…

लोकसुत्र अधिकृत

Thibak sinchan anudan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो; ही बातमी आपल्या सर्वांसाठीच अतिशय लाभदायक आणि उपयुक्त आहे. या योजनेमुळे आपल्याला शासनाकडून 80 टक्‍क्‍यांवर ठिबक सिंचन शासनाकडून मिळणार आहे.

Emoji

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

या योजनेअंतर्गत शासन 200 कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आलेला आहे. परंतु या योजनेकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. आम्ही ऑनलाईन अर्ज करण्याची खाली दिलेली आहे. त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही व्यवस्थित रित्या ऑनलाइन अर्ज भरावा.

Emoji

हे आहेत आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता निकष

सूक्ष्म सिंचनाखालील शेती क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने ठिबक, सिंचन तुषार सिंचन करीता आता सर्व शेतकऱ्यांना 80 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.Thibak sinchan anudan Yojana

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

Share This Article
Leave a Comment
Close Visit Havaman Andaj