pm kisan installment - पी एम किसान योजनेची लाभार्थी नवीन यादी आली l या तारखेला खात्यात येणार 2000 हजार रुपये - Loksutra

pm kisan installment – पी एम किसान योजनेची लाभार्थी नवीन यादी आली l या तारखेला खात्यात येणार 2000 हजार रुपये

Pm Kisan Installment ; नमस्कार शेतकरी मित्रांनो,आपण पाहत आहोत की शासनाने शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाने सुरु केलेला पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो.आता याच योजनेचा १२ वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा केला जाणार आहे.

आता आपण पहिला तर पी एम किसान योजनेच्या अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत व या शेतकऱ्यांना आता या योजनेचा पुढील हप्ता Pm Kisan Installment मिळणार नाही व मागील सर्व हप्त्यांचा परतावा करावा लागणार आहेत आणि महत्वाचे म्हणजे जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांचे या यादीत नाव असणार नाही व पुढील हप्ता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होणार आहे.

आता आपण अपात्र शेतकऱ्यांची यादी कश्याप्रकारे पहायची हि सर्व माहिती आता आपण जाणून घेऊया.आणि महत्वाचे म्हणजे जे शेतकरी पात्र आहेत त्यांची जर इ-केवायसी राहिली असल तर ते शेतकरी इ-केवायसी करण्याची शेवटची तारीख जवळ आलेली व लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून इ-केवायसी करू शकता.

येथे क्लीक करून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर
ई-केवायसी करून घ्यावी.

Pm Kisan Installment हे शेतकरी असतील अपात्र :-

Pm Kisan Installment ; पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मोदी सरकार दरवर्षी 6,000 रुपये शेतक-यांच्या खात्यात ट्रान्सफर करतं. सरकार हे पैसे वर्षात 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना देतं. प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांना 2,000 रुपये दिले जातात. या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तसंच सरकारच्या या योजनेमुळे गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत होत आहे Pm Kisan.

गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसोबतच या योजनेत काही अपात्र शेतकऱ्यांनी बऱ्याच हप्त्यांचे पैसे घेतले आहेत. त्यामुळे अशा शेतक-यांविरोधात सरकार कठोर पावलं उचलत आहे. सरकारने अपात्र शेतक-यांची यादी जाहीर केली असून, या यादीत नाव असणान्यांकडून या योजनेचे पैसे परत वसूल केले जात आहेत.

आतापर्यंत बऱ्याच अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय, अशाच शेतकऱ्यांवर सरकारने कारवाई Pm Kisan Installment सुरू केली आहे. त्यांना नोटीस पाठवून पैसे वसूल केले जात आहेत Pm Kisan.

हे ही पहा ; शेत जमिनीचा गट नंबर टाकून मोफत नकाशा मोबाईलवर डाऊनलोड करा

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात इतकी मोठी रक्कम ट्रान्सफर केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 हप्ते शेतक-यांना दिले गेले आहेत. आता शेतकरी पुढील हप्त्याची म्हणजेच 12 व्या हत्याची वाट बघत आहे.

हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. या योजनेचा अनेक पात्र शेतकऱ्यांसह Pm Kisan Installment अपात्र शेतकरी लाभ घेत असल्याने सरकारला आता कठोर पावलं उचलावी लागत आहेत.

Emoji

तुम्हाला पैसे परत करावे लागणार की नाही

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Emoji

येथे क्लिक करून बेनेफीशिअरी यादीत नाव पहा 

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj