कृषी ग्रुप जॉईन करा

Crop insurance  New Update 2024 : उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Crop insurance  New Update 2024 : उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा …..!!

शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयांत वीज! निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा

Pm kisan

करता येणार…!!

Crop insurance  New Update 2024 शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. हवामान बदलाचा प्रभाव, कमी पावसाची समस्या, अतिवृष्टीमुळे हाणामारा अशा अनेक परिस्थितीशी शेतकऱ्यांना दोन हात करावे लागतात. यावर्षीही राज्यभर पुराच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. यावर्षी राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य सरकारने ही योजना आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली आहे. पावसाच्या पाण्यामुळे अनेक शेतातील पिके पूर्णपणे वाहून गेली होती. काहींनी पुराचे पाणी ओसरल्यानंतर पिकांची पुनर्लागवड केली होती. Crop insurance  New Update 2024

 

हे वाचा: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुखद धक्का, सरकारने केली

Pm kisan

मोठी घोषणा, जाणून घ्या 

ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पिक विमा घेतलेला आहे त्यांच्यासाठी आता पीक विमा कंपनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहेत. अशाप्रकारे पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळणार आहे. विमा नसलेल्या परंतु नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून मदत मिळणार आहे. नुकसानीच्या प्रमाणानुसार प्रति एकर 15,000 रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. Crop insurance  New Update 2024

या सर्व उपाययोजना शेतकऱ्यांसाठी काहीप्रमाणात दिलासादायक ठरतील. परंतु पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. पिकांचे नुकसान झालेले असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. पुढील हंगामासाठी शेतीची सर्व तयारी नव्याने करावी लागणार आहे. शिवाय बरेच शेतकरी थकित कर्जाच्या चक्रातून बाहेर पडू शकणार नाहीत. Crop insurance 2024

Crop insurance  New Update 2024 तरीही नुकसानभरपाईमुळे शेतकऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळणार आहे. कारण अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी रक्कम येणार आहे. संपूर्ण नुकसान भरुन काढणे शक्य नसले तरी नुकसानभरपाई योजनांमुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत मिळेल.

हे वाचा: रेशन कार्ड धारकांसाठी आनंदवार्ता ! शंभर रूपयांमध्ये

Pm kisan

मिळणार या 9 वस्तू 

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj