Mukhyamantri Vayoshri Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत राज्यातील 65 वर्ष वय असलेल्या व त्यावरील जेष्ठ नागरिकांचे जीवन सुखाचे व्हावे.
अर्ज कसा कराल
आधार कार्ड, मतदान कार्ड,सक्षम अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आधार संलग्न राष्ट्रकृत बँकेचे खाते व त्या पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, दोन लाख रुपयाचे आत असले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वयंघोषणा पत्राची आवश्यकता आहे.
अर्ज सविस्तर सादर केल्यानंतर त्याची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे त्यानंतर योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक अर्ज करीत आहेत तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये बसत असाल तर लगेच वर दिलेल्या लिंक करून अर्ज सादर करा.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा