कृषी ग्रुप जॉईन करा

MSRTC Recruitment 2022 : ST महामंडळात भरती; 8वी ते 10वी पाससाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अकोला | राज्य परिवहन महामंडळ अकोला (Maharashtra State Road Transport Corporation Akola) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MSRTC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस वेल्डर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, टर्नर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अप्रेन्टिस वेल्डर (Welders) – उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

शीट मेटल वर्कर (Sheet Metal Workers) – उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इलेक्ट्रिशियन (Electricians) – उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पेंटर ( Painters) – उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

टर्नर (Turners) – उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग (Mechanics Refrigeration and Air Conditioning) – उमेदवारांनी दहावी र्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “MSRTC Recruitment 2022 : ST महामंडळात भरती; 8वी ते 10वी पाससाठी नोकरीची संधी”

  1. नवीन भरत्या कशाला काढता 2019 च्या भरतीचा काहीतरी करा अगोदर

    Reply

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj