कृषी ग्रुप जॉईन करा

MSRTC New Bharti 2024 : एस.टी महामंडळ मध्ये 110 पदांची भरतीसाठी आजचा शेवटचा दिवस लगेच करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MSRTC New Bharti 2024 : एस.टी महामंडळ मध्ये 110 पदांची भरतीसाठी आजचा शेवटचा दिवस लगेच करा ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलडाणा विभागातर्फे सत्र २०२३-२४ करीता आय.टी.आय.उत्तीर्ण
कार्यशाळा शिकाऊ उमेदवारांची एक वर्षाकरीता भरती करावयाची आहे. ऑनलाईन अर्ज करणा-या व पात्रता पूर्ण
करणा-या उमेदवाराची त्याच्या आयटीआय गुणांच्या आधारे रिक्‍त जागा विचारात घेऊन भरती करण्यात
येईल.त्याकरीता खालीलप्रमाणे व्यवसायनिहाय जागा भरावयाची आहेत.

MSRTC Bharti 2024

त्याकरीता अक्र. १ ते ६ व्यवसायाकरीता आयटीआय उत्तीर्ण प्रत्येक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी [रजिस्ट्रेशन] करुन M.S.R.T.C.,BULDANA DIVISION या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्‍यक आहे. वरील ऑनलाईन नोंदणी [रजिस्ट्रेशन] केलेल्या इच्छुक उमेदवारांना या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज
भरणे आवश्‍यक आहे.

सदरचे छापील अर्ज आस्थापना झाखा,राज्य परिवहन महामंडळ,विभागीय कार्यालय,मलकापूर रोड बुलडाणा येथे दि. १५/०३/२०२४ ते दि. २६/०३/२०२४ पर्यंत सकाळी १०.०० ते १५.०० या वेळेतmमिळतील व लगेच तेथेच स्विकारले जातील.

सरदहू अर्जाची किंमत [जीएसटी १८% सह ] खुल्या प्रवर्गातील शिकाऊ उमेदवारांसाठी रु.५००/- तसेच मागासवर्गातील उमेदवारांसाठी २९५/- इतकी असून शुल्क उमेदवारांने राष्ट्रीयकृत बँकेच्या डीडीद्वारे [डिमांड ड्राफ्ट] “M.S.R.T.C. FUND A/C BULDANA” नावाने काढून अर्जासोबत खालील कागदपत्रांसह या कार्यालयास दिनांक २२/०३/२०२४ पर्यंत सादर करावा.

अर्जासोबत आवश्‍यक असलेली कागदपत्रे :-

 • १] शाळा सोडल्याचा दाखला.
 • २] एस.एस.सी.गुणपत्रिका व प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक पात्रतेचे दाखले.
 • ३] आय.टी.आय.गुणपत्रिका सर्व सेमीस्टर जोडणे आवश्‍यक आहे.
 • ४] जातीचा दाखला
 • ५] आधारकार्ड छायांकित प्रत.
 • ६] पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेला अर्ज व आस्थापनेला अप्लाय केल्याची प्रत
 • ७] अनु.जाती,अनु.जमाती व खुल्या प्रवर्गातील उमेदवार वगळून मागासवर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर जोडणे आवश्‍यक आहे.

येथे ऑनलाइन अर्ज करा.

अटींची पूर्तता न करणा-या उमेदवारांचे अर्ज, अपूर्ण अर्ज तसेच दिनांक २२/०३/२०२४ नंतर आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

ठिप :- उमेदवाराने आय टी आय उत्तीर्ण झाल्यापासून ०३ वर्षाच्या आत शिकाऊ उमेदवारी करणे आवकयक
आहे.०३ वर्षानंतरचे अर्ज स्विकारले जाणार नाही.तसेच सरकारी अथवा खाजजी कंपनीत एकदा डिकाऊ उमेदवारी
कायद्यानुसार शिकाऊ उमेदवारी केली असल्यास ते शिकाऊ उमेदवारीकरीता पात्र होऊ काकत नाही याची नोंद
घ्याती.पात्र ठरलेल्या उमेदवारांचे भारतीय स्टेट बँकेमध्ये खाते असणे आवड्यक आहे.

सूचना :- ( उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.)

MSRTC Buldhana Bharti 2024

 1. Apply Online Mechanic Motor Vehicle https://www.apprenticeshipindia.gov.i…
 2. Motor Vehicle Body Builder / Sheet Metal Worker https://www.apprenticeshipindia.gov.i…
 3. Diesel Mechanic https://www.apprenticeshipindia.gov.i…
 4. Mechanic Refrigeration & Air Conditioning Mechanic https://www.apprenticeshipindia.gov.i…
 5. Welder Gas & Electrical https://www.apprenticeshipindia.gov.i…
 6. Notification https://drive.google.com/file/d/1W_L6…
 7. Official Website https://msrtc.maharashtra.gov.in/Gene…
Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj