PM Kisan eKYC झाली की नाही, असे चेक करा मोबाईलवर - Loksutra

PM Kisan eKYC झाली की नाही, असे चेक करा मोबाईलवर

PM Kisan eKYC चेक करा मोबाईलवर

पीएम किसान योजनेतंर्गत सर्व शेतकऱ्यांना eKYC करणं अनिवार्य आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी eKYC केली असेल. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही eKYC केली नसेल त्यांनी करून घ्या, नाहीतर तुमच्या खात्यात 11वा हप्ता जमा होणार नाही.

तुम्ही eKYC केली आहे, परंतु तुम्हाला खात्री करायची असेल की, आपली eKYC झाली की नाही हे तुम्ही अगदी मोबाईलवर बघू शकता. तर याबाबत लेखात जाणून घेऊया. (pm kisan kyc status check 2022)

PM Kisan eKYC झाली की नाही

Leave a Comment