Pik Vima Sanctioned GR Download: सरकार कडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन,फळ पीक आणि तूर पीक विमा वाटप सुरू
Pik Vima: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये दिवाळीपूर्वी पीक विमा वाटप झाला नव्हता किंवा त्यांना पीक विमा मिळणार नव्हता अशा जिल्ह्यांना आता सरकार पिक विमा वाटप करण्यास सुरुवात करणार आहे. कोणत्या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू व तसेच नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी राज्यामध्ये … Read more