कृषी ग्रुप जॉईन करा

Pik Vima Sanctioned GR Download: सरकार कडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन,फळ पीक आणि तूर पीक विमा वाटप सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pik Vima: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये दिवाळीपूर्वी पीक विमा वाटप झाला नव्हता किंवा त्यांना पीक विमा मिळणार नव्हता अशा जिल्ह्यांना आता सरकार पिक विमा वाटप करण्यास सुरुवात करणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू व तसेच नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी

Emoji

राज्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांची नुकसान झाल्यास त्यांना विम्याचं संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना देशांतर्गत राबवली जाते. तसेच आता या योजनेचा लाभ काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या आधी आम्हाला कळले होते की, कंपनीने शेतकऱ्यांना पिक विमा देण्यास नकार दिला होता. कृषिमंत्र्यांच्या मागणीनंतर सोयाबीन तूर भुईमूग या पिकांवर पिक विमा देण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र या मागणीनंतर 25% पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल अशीदेखील माहिती मिळाली आहे. Pik Vima

आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा वितरित केला जाऊ शकतो अशी माहिती मिळाली आहे. मात्र कापूस, सोयाबीन, तूर आणि फळपीक पिक विमा या पिकांवर मंजुरी दिली आहे. तरी विमा कंपनीने कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्या पिक विमा मिळणार याची माहिती देखील दिली आहे.Pik Vima

कोणत्या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू व तसेच नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी

Emoji
Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2 thoughts on “Pik Vima Sanctioned GR Download: सरकार कडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन,फळ पीक आणि तूर पीक विमा वाटप सुरू”

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj