Loan Waiver : 50 हजार रुपये यांना मिळणार शासन निर्णय आला या दिवशी मिळणार तारीख जाहीर - Loksutra

Loan Waiver : 50 हजार रुपये यांना मिळणार शासन निर्णय आला या दिवशी मिळणार तारीख जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Regular karj mafi 2022 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय मागे काही दिवसांपूर्वी घेतला असून, राज्यातील एकही पात्र शेतकरी या प्रोत्साहन अनुदान लाभापासून वंचित राहू नये याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

यासाठी तब्बल 4700 कोटींचा खर्च अपक्षेत असून सरकारने मंजुरी दिली आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आयोजित प्रशिक्षण बैठकीत बँका व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, त्याचबरोबर प्रोत्साहन पर लाभ योजनेत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या अंतिम याद्या 5 सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सहकार विभागाने ठेवले आहे.

 नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सदर कर्जमुक्ती योजनेसाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत
१) कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल. शासन निर्णय क्रमांकः प्रोअयो ०६२२ / प्र.क्र.७२/२-स २) या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल Regular karj mafi 2022

 व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

50 हजार प्रोत्साहन पात्र शेतकरी कोण
३) सन २०१९ वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.

सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत – १) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी. २) महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी/ माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य.

 यांनाच मिळणार ५० हजार रुपये पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj